"मी आहे देवेंद्र शेवाळे, संस्थापक – Shree Kalarang Stationery. मागील 17 वर्षांपासून मी Stationery आणि Office Supplies च्या क्षेत्रात काम करतोय. ऑफिस असो, क्लासेस असो, की कोणतंही वर्कस्पेस – तुम्हाला हवी असलेली प्रत्येक Stationery मी available करून देतो आहे. फॉर Bulk Qty door Delivery is also Available.
🖊️ Timely service, 60,000+ products आणि वाजवी दर – ही माझी ओळख आहे.
👉 Office असो किंवा Classroom– Stationery साठी एकच विश्वासाचं नाव – Devendra Shevale, Shree Kalarang Stationery!
कोणालाही Trusted Stationery Partner लागल्यास, मला जरूर Recommend करा!"